संगणक म्हणजे काय ?
संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात। 'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया पदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे .संगणकाचा इतिहास
१८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचड़कार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रनालित कोणते ही काम वेगात पार पड़ता येवू लागले . त्यानीच पुढे आईबीएम कंपनी ( इंटरनेशनल बिज़नेस मशीन ) सुरु केली . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनी ने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर असे होते . १९४७ साली भोतिक्शास्त्रत क्रांति होवून ट्रान्झीस्टर शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे . तेच आजचे संगणक आहे .संगणक फ़क्त १ किवा 0हेच अंक समजू शकतो .म्हणुन खालील प्रमाने कंप्यूटरचा डाटा मोजला जातो.
Bit -Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits
Kilobyte (KB) 1,024 Bytes or » 8192 bits
Megabyte (MB) 1,024 Kilobytes
Gigabyte (GB) 1,024 Megabytes
Terabyte (TB) 1,024 Gigabytes
Petabyte (PB) 1,024 Terabytes
Exabyte (EB) 1,024 Petabytes or » 1048576 TB 1073741824 गब
संगणकाचे फायदे आणि उपयोग
१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .
२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .
३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .
४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो .
आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो .
२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो .
३) संगणकाचा उपयोग करुण आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .
४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो .
5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन , अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .
६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .
७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .
८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .
९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो ।
प्रकार आणि काम करण्याची पद्धत
संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप
संगणकाचे तिन प्रकार आहेत
१) अनालोग कॉम्प्युटर
२) डिजीटल कॉम्प्युटर
३) हाइब्रिड कॉम्प्युटर
डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे . सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत . हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटियम (Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर
त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ , पेंटियम -२ , पेंटियम -३, पेंटियम -४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली . सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला . घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक , निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले . लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो . संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.
१) इनपुट डिवाइस (Input Divice)
2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)
3) आउट पुट डिवाइस (Output Divice)
डिवाइस (Input Divice) :-
संगणकाला माहिती आज्ञा देणार्या विभागाला इनपुट विभाग म्हणतात . संगणका कडून योग्य व अचूक उत्तर मीळण्यासाठी त्याला योग्य माहिती दें जरुरी असत . ज्या द्वारे त्याला माहिती दिली जाते त्यात की- बोर्ड , माउस , स्कैनर , वेब कैमरा , या भागांचा समावेश असतो .
संगणकाच्या रचने मधील सर्वात महत्वाचा भाग याला विभागाला संगणकाचा मेंदू ही म्हणतात . सी. पी. यु. सम्पूर्ण लहान इलेक्ट्रानिक्स भागानी बनलेला आहे . सध्या वापरण्यात येणार्या पी -४ मधे ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले आहेत . सी . पी . यु . ला ही दोन भाग असतात .
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट ब) कंट्रोल
इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात .
आउट पुट विभाग :-
इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे पाठवली जाते । म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात . उदा :- मॉनिटर , प्रिंटर
संगणकाचे भाग
कोण कोणते भाग जोडून संगणक तय्यार होते ते भाग खालील प्रमाने आहेत .
हार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय?
.
सॉफ्टवेर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर । ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो .
की-बोर्ड (Keyboard)
की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी
की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात .
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर की पेड़
१) फक्शनल की पेड़ :- या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात .
२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :- या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३) न्युमरिकल की पेड़ :- यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४) कर्सर की पेड़ :- लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो .
की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात .
विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू ।असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.
माउस (Mouse)
se) :-मेंकेनिकल माउस :-
माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत.
ओप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .
कॉर्डलेस माउस :-
अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .
मदर बोर्ड (Motherboard)
मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले असते. मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे म्हणतात.
मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे आहेत ATX मदर बोर्ड सध्याच्या कॉम्प्युटर मध्ये वापरले जातात
प्रोसेसर (Processor)
ज्या प्रमाने मानवी श
रीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते 8०८८ हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे . प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात कारण तो लहान भागानी अती सूक्ष्म अशा इलेकट्रोनिक्स भागानी बनला आहे . हा मदर बोर्ड वरच्या सोकेट वर बसवला जातो . सिलिकन लयेर्सनी बनलेला असतो ह्या मध्येच अर्थिमटिक लॉजिक यूनिट व कंट्रोल यूनिट आहे . प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होवू नये या करता त्याच्यावर Heat Sink व Fan लावला जातो . 8०८८ नत्तर ८०२८६, ८०३८६, ८०४८६ असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनी ने बनावले . त्यां नंतर त्या कम्पनी ने पेंटियम नावाची सीरिज काढली त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीड ने नावे देण्यात आली पेंटियम , पेंटियम १, पेंटियम २, पेंटियम ३ आणि सध्या सर्वत्र संगणका मध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम ४ त्याला P-IV देखिल म्हणतात . पेंटियम ची सुरवात झाली तेव्हा त्याचा स्पीड 60MHZ एवढा होता आता 2 Ghz पेक्षाजास्त आहे सध्या डिवो कोर , डुअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत ह्याची विशिष्ट आशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीड ने काम करतात . शिवाय दोन प्रोसेसर असल्याने एक खराप किवा निकामी झाल्या मुळे दुसर्या प्रोसेसर वर पीसी सुरु राहु शकतो . Celeron Microprocessor हा P-II सारखा आहे पण यात Cache मेमोरी कमी आहे . हा जलद आणि स्वस्त आहे आता २ GHZ ते ३.८ Ghz पर्यंत हा उपलब्ध आहे .
को -प्रोसेसर :-
मेमरी ( Memory )
१) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .
मेमरी ( Memory )
१) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .
मेमरी ( Memory )
१) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .
सीडी रोम/ राईटर

700 MB येवढी माहिती CD मध्ये साठवाली जाते . ह्या CD मध्ये सुद्धा चुम्बकीय पदार्थाने बनवली असते . Cd वर लिहिलेलं माहिती खोड़ता येत नाही . म्हणुन याला ROM असे ही म्हणतात . Re-Writeable CD वर फ़क्त माहिती बऱ्याच वेळा लिहिता अथवा खोडाता येते . CD मधली माहिती रीड करण्या साठी CD रोम ड्राइव ची गरज असते . हा सीडी रोम ड्राइव CPU मध्ये बसवला असतो . हा देखिल फ्लोपी ड्राइव प्रमाणे CPU च्या बाहेर असतो म्हणजेच त्याच तोंड बाहेरून दिसते आणि त्या तिथूनच CD रीड केली जाते . सीडी रोम ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज दिले जातात . CD मधला डाटा रीड होत असताना सीडी रोम ड्राइव ची लाईट ब्लिंक होते .

डीवीडी रोम ही सीडी रोम सारखा असतो त्यात डीवीडी आणि सीडी रीड होते . सीडी राईटर मधे सीडी राइट होते तर डीवीडी राईटर मधे सीडी + डीवीडी राइट होते . डीवीडी ही ४ जीबी किवा ८ जीबी एवढ्या कैपसिटी मध्ये उपलब्ध आहे . संगणकाच्या सीडी किवा डीवीडी मध्ये असणारे फाइल , फोटो , मुव्हिज आपल्या सीडी किवा डीवीडी प्ल्येअर मध्ये आपण RUN करू शकतो ।
एस.एम.पी.एस. (SMPS)
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लैपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो .


मॉनिटर (Monitor)

प्रिंटर
प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .
प्रिंटर :- ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो . संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात .
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात
२) इंक जेट प्रिंटर :-

हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .
हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार होतात .
संगणकाचे नेटवर्क
संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात .
१) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते ,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.
2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर
३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .
प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो .नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते .
नेटवर्क चे वर्गीकरण नेटवर्कचा आकार आणि रचना यांच्या आधारे केला जातो यावरून नेटवर्क चे ३ प्रकार पडतात .
एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या केबलने जोडलेले असतात . नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते . नेट वर्क च्या बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN १० किलो मीटर च्या कमी अंतरा साठी वापरले जाते .
२) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :-
हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते . या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .
3)वाइड एरिया नेटवर्क (WAN) :- जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात । या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात .
मोडेम
याच्या उलट एनोलोग सिग्नलचे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये केला जातो तय रूपांतर करणारया क्रियेला डीमोडूलेशन असे म्हणतात. ही क्रिया मोडेम हे करते . मोडेमचे दोन प्रकार पडतात . बाह्य मोडेम आणि अंतगर्त मोडेम

१) बाह्य मोडेम (External) :- जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते . तेव्हा त्याला बाह्य मोडेम असे म्हणतात . एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने मोडेम टेलेफोन लाइनला जोडला असतो .
2) अंतगर्त मोडेम (Internal) :- जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला जोडले जाते . तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात . फ़क्त मोडेमला टेलेफोने लाइन जोडली असते .
मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून डाटा मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम ५६ kbps स्पीड चे आहेत .
लैपटॉप मध्ये इन्टरनेटसाठी मोबाइल कंपनीचे डाटा कार्ड उपलब्ध झाले आहेत । टाटा , रिलायंस , तशेच अन्य डाटा कार्ड उपलब्ध जाले आहेत .
वेब कैमरा + पेन ड्राइव
वेब कैमराCD मध्ये डाटा स्टोर करायला CD राईटर लागतो. ज्या ठिकाणी CD राईटर नाही त्या ठिकाणी डाटा कॉपी करण कठिण जात . फ्लोप्पी मध्ये खुप कमी डाटा स्टोर करता येतो म्हणुन फ्लो
प्पी चा उपयोग जास्त मोठा डाटा कॉपी करण्यासाठी येत नाही । अशा वेळेस पेन ड्राइव हे अतिशय उपयुक्त साधन आहे .पेन ड्राइव मधे 256MB पासून ते सध्या 8GB पर्यंत साइज़ असणारे पेन ड्राइव उपलब्ध झाले आहेत . या मध्ये डाटा कॉपी करण ही अतिशय सोप आहे . ज्याप्रमाने आपण एखादी फाइल पीसी मध्ये कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो त्याच प्रमाने पेन ड्राइव मध्ये आपण डाटा पेस्ट अथवा कॉपी करू शकतो .पेन ड्राइव USB पोर्ट ला जोडला जातो . पीसी ला जोडून आपणास पेन ड्राइव एक्सेस करायचा असल्यास माय कॉम्प्युटर आपण ओपन करून त्यात C: ड्राइव सारखा दुसर्या नावाचा पेन ड्राइवचा ड्राइव ओपन होतो . पेन ड्राइव मध्ये आता MP3 प्लेयर देखिल आले आहते ज्यामुळे आपण त्याचा २ प्रकारासाठी वापर करू शकतो . गाणी श्रवण करण्यासाठी आणि डाटा कॉपी करण्यासाठी
ऑपरेटिंग सिस्टम (OS)
ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे . सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन98 , विन2000, विनXP, विन विस्टा ह्या लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .
विन्डोज़ XP साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :
प्रोसेसर :- कमीतकमी P-1 , 233MHZ , Ram :- 128 MB कमीत कमी 64MB ,
हार्ड डिस्क :- १.5 GB , ड्राइव :- Cd रोम
मॉनिटर :- S-VGA मॉनिटर , अन्य :- कीबोर्ड , माउस
सॉफ्टवेर (Software)
१) अप्लिकेशन सॉफ्टवेर :-
अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेर . याला पेकेज (Packege ) ही म्हणतात . उदा .वर्ड , एक्सेल यात लेटर फोर्मेटिंग , किवा अजुन खुप काही करण अशा सॉफ्टवेर मुळे शक्य होते .थोडक्यात संगणका कडून एखाद्या ऑफिस चे काम डिजाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेर बनवून घेतली जातात .
२) डेवलेपमेंट सोफ्टवेर :-
डेवलेपमेंट सोफ्टवेर याला Languages सॉफ्टवेर म्हणतात . आपण या आधी पाहिले की अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिलावी शकतो परन्तु हे रिजल्ट देण्यासाठी काँम्प्यूटरला सागणारा ही कोणीतरी असतो . वेग वेग वेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागाना समजेल अशी सूचना देण्याच काम डेवलेपमेंट सोफ्टवेर करते . या मध्ये बेसिक ,कोबोल , सी , सी ++ विज्युअल बेसिक सॉफ्टवेर येतात .
३) ऑपरेटिंग सिस्टम :-
सॉफ्टवेर (Software)
१) अप्लिकेशन सॉफ्टवेर :-
अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेर . याला पेकेज (Packege ) ही म्हणतात . उदा .वर्ड , एक्सेल यात लेटर फोर्मेटिंग , किवा अजुन खुप काही करण अशा सॉफ्टवेर मुळे शक्य होते .थोडक्यात संगणका कडून एखाद्या ऑफिस चे काम डिजाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेर बनवून घेतली जातात .
२) डेवलेपमेंट सोफ्टवेर :-
डेवलेपमेंट सोफ्टवेर याला Languages सॉफ्टवेर म्हणतात . आपण या आधी पाहिले की अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिलावी शकतो परन्तु हे रिजल्ट देण्यासाठी काँम्प्यूटरला सागणारा ही कोणीतरी असतो . वेग वेग वेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागाना समजेल अशी सूचना देण्याच काम डेवलेपमेंट सोफ्टवेर करते . या मध्ये बेसिक ,कोबोल , सी , सी ++ विज्युअल बेसिक सॉफ्टवेर येतात .
३) ऑपरेटिंग सिस्टम :-
प्रोब्लेम्स आणि सोलुशन्स

१) माउस साफ़ करावा .
माउस च्या खालील बाजुस असलेला फ्लाप (cover) काढून आतील रबरी Ball काढून स्वच्छ करावा . माउस मधील रोलर वर चिकटलेली धुळ काढावी .
२) रोलर फिरत नसले तर माउस बदलावा.
३) माउस चा पोर्ट चेक करावा . तो CPU मध्ये नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते पाहावे .
४) केबल मध्येच ब्रोकेन झाली असली तरी माउस चालत नाही .
५) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
कीबोर्ड चालताच नसेल तर ?

१) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .
२) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .
३) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .
४) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
पीसी सारखा रिस्टार्ट होत असेल तर ?
१) पॉवर कनेक्शन चेक करावे .
२) लो वोल्टेज मुळे पीसी रिस्टार्ट होत असेल .
३) पीसी मध्ये काही फाइल डिलीट झाल्या असतील .
४) Ram काढून परत स्वच्छ करून CPU मध्ये लावावी.
५) वाइरस मुळे ही पीसी सारखा सारखा रिस्टार्ट होत असेल .
६) SMPS चा ही प्रोब्लेम्स असू शकतो .
७) सॉफ्टवेर चा लोड पीसी घेत नसेल .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
पीसी स्लो (Slow) झाला असेल तर ?
पीसी मेंटनन्स
आपणास माहित आहे की ज्या वस्तूची आपण ज्यास्त काळजी घेतो ती वस्तु ज्यास्त काळ टिकते . संगणका चे ही तसेच आहे . ज़र पीसी च्या आजुबाजुला खुप धूळ व कचरा असेल आणि वातावरण दमट असेल तर पीसी च्या आतील नीट चालेल याची खात्री खुप कमी होते . जसे स्वच्छ , धुळ नसलेल्या गार शांत जास्त दमट पणा नको असे वातावरण पीसी च्या भोवती असले पाहिजे . या मुळे आपली आणि पीसी ची ही condiction चागली राहते. पीसी जर बंद पडू नये असे वाटत असेल तर त्याच्या मेंटनन्ससाठी काही वेळ देण गरजेच आहे .
संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक शट डाउन करण्यासाठी ?
१) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे .
२) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे .
३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल ।

शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय असतात.
१) स्टैंड बाय (Stand By) :-
संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे स्क्रीन पूर्णपणे Blank होते. परन्तु माउस हलवून किवा कीबोर्ड च्या सहाय्याने स्क्रीन वरील माहिती तत्काल पाहू शकतो .
२) शट डाउन (Shut Down ) :-
आपले काम संपले व आपणास संगणक बंद करायचा असेल तर शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे click केल्यावर " Its Now Safe To Turn Off Your Computer " असा संदेश आला की आपण संगणकाच्या बंद करू शकतो .
३) रिस्टार्ट (Restart) :- काही वेळास एखाद्या विशिष्ट प्रोग्राम बंद पडला असेल किवा संगणक हैक झाला असेल तर अशा स्थितीत संगणक पुन्हा सुरु करण्यासाठी रिस्टार्ट (Restart) हा पर्याय सेलेक्ट करावा आणि नतर YES हे बटन क्लिक करावे .
४) रिस्टार्ट इन एम्. एस.डॉस.मोड़ :- आपणास डॉस वरील प्रोग्राम वापरायचे असतील तर हा पर्याय निवडून ओके बटन क्लिक करावे ।
संगणक कार्डस
साउंड कार्ड :- ही कार्ड मायक्रो फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू शकेल अशा रितीने रूपांतरित करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स संदेशाचे ऑडियो संदेशात रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते .

टीव्ही टुनेर कार्ड :- आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्डर कार्ड्स आणि व्हिडीओ कैपचर कार्ड्स ही म्हणतात . यात टीवी टुनेर आणि व्हिडीओ कनवर्ट असतो त्या मुळे टीवी चा संदेशाचे रूपांतर होवून संगणकाच्या मॉनिटर वर दिसते . टीव्ही टुनेर कार्ड मध्ये २ प्रकार आहेत एक अंतर्गत आणि बाह्य . अंतर्गत मध्ये हे कार्ड CPU च्या आता म्हणजेच मदर बोर्ड वर बसवलेले असते . जो पर्यंत पीसी सुरु नाही तो पर्यंत आपण टीवी मॉनिटर वर पाहु शकत नाही म्हणजेच टीवी बघायला देखिल पीसी सुरु करणे गरजेच असत . याच एक विशिष्ट आहे की आपण जर घरात नसलो आणि एखादा टीवी वरचा कार्यकर्म रिकॉर्ड म्हणजेच सग्रहित करायच असेल तर आपण तो टाइम सेट करून करू शकतो .
ऐक्सटेर्नल कार्ड ह्या मध्ये बाह्य स्वरूपात मोडम प्रमाणे टीवी टुनेर कार्ड असते । एखाद्या बॉक्स प्रमाणे टीवी टुनेर कार्ड दिसते . अशा कार्ड मध्ये वेगळी पॉवर सप्लाई ह्या कार्ड ला द्यावी लागते. हयात आपल्याला हवा असणारा कार्यक्रम किवा व्हीडीओ रिकॉर्ड करता येत नाही . परन्तु ह्या कार्ड च एक वैशिष्ठ आहे की टीवी बघण्यासाठी आपल्याला पीसी सुरु करण्याची गरज भासत नाही . केवल मॉनिटर च्या सहयाने आपण संगणकाच्या मॉनिटर वर टीवी पाहु शकतो. दोन्ही प्रकारच्या टीव्ही टुनेर कार्ड सोबत टीवी प्रमाणे रिमोट कण्ट्रोल मिळतो.
संगणक पोर्ट्स
संगणक पोर्ट्स :- बाह्य उपकरणे CPU ला जोड़ण्यासाठी जे सॉकेट वापरले जाते त्याला पोर्ट असे म्हणतात . काही पोर्ट CPU बरोबर जोडलेले असतात तर काही कार्ड बरोबर जोडलेले असतात . जे मदर बोर्ड च्या स्लोंट मध्ये घातलेली असतात .
स्टैण्डर्ड पोर्ट :- PS/2 पोर्ट हे कीबोर्ड आणि माउस साठी फिक्स्ड पोर्ट असतात. नोर्मल पोर्ट हे जुन्या पीसीला असतात ज्यात कीबोर्ड तर माउस सीरियल पोर्टला जोडले जाते .
सीरियल पोर्ट्स :- माउस , कीबोर्ड मोडेम आणि CPU मधील अनेक उपकरणे जोडण्या साठी ह्या प्रकारच्या पोर्ट चा उपयोग होतो . सीरियल पोर्ट्स द्वारे एक वेळेस एक बीट डाटा पाठवला जातो आणि लांब ठिकाणी माहिती पाठवण्यासाठी सीरियल पोर्ट्स फायदेशीर ठरते .
प्यारेलल पोर्ट्स ( Parallel Ports ) :- जवळच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात डाटा ने - आण करण्यासाठी बाह्य उपकरणे लावली जातात . ही पोर्ट ८ समांतर तरवारून ८ बिटचा डाटा एकाच वेळी पाठवतात . प्रिंटर पीसीला जोडण्यासाठी अश्या पोर्ट चा उपयोग करतात .
यु .एस. बी. पोर्ट (Universal Serial Bus ) :- हा पोर्ट आता हळु सीरियल आणि परल्लेल पोर्ट ची जागा घेत आहे . USB पोर्ट अतिशय वेगवान असतो . हां एक पोर्ट अनेक उपकरणे जोड़ण्या साठी उपयोगात येतो. USB १.१ मध्ये डाटा ट्रान्सफर करण्याचा वेग १२ एम् बीट्स आहे आणि USB २.० मध्ये हां स्पीड ४८० एम् बीट्स डाटा पर सेकंड ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगात येतो . या स्पीडला हाई परफॉर्मेंस सीरियल पोर्ट असे ही म्हणतात .पेन ड्राइव , माउस , कीबोर्ड , वेबकैमरा, डिजीटल कैमरा , हंडीकैमरा व् अन्य
उपकरणे ह्या पोर्ट ला जोडतात. 
जॉयस्टिक पोर्ट :- संगणक खेळ मध्ये जॉयस्टिक हे लोकप्रिय आहे . जॉयस्टिक माध्यमातुन वेग , दाब , दिशा यावर नियंत्रण ठेवून संगणक गमेसची म़जा लुटता येते . विशिष्ट कमांड्स किवा बटन, ट्रिगर या सारखे याला उपकरणे असतात .
VGA पोर्ट :- ह्या पोर्ट ला CPU च्या मदर बोर्ड वरुन निघालेले आउट पुट मॉनिटर च्या इनपुट ला जोडले जाते.
नेटवर्क पोर्ट :- ह्या पोर्ट ला नेटवर्क केबल (CAT-5) केबल जोडली जाते ।
संगणक पोर्ट्स
संगणक पोर्ट्स :- बाह्य उपकरणे CPU ला जोड़ण्यासाठी जे सॉकेट वापरले जाते त्याला पोर्ट असे म्हणतात . काही पोर्ट CPU बरोबर जोडलेले असतात तर काही कार्ड बरोबर जोडलेले असतात . जे मदर बोर्ड च्या स्लोंट मध्ये घातलेली असतात .
स्टैण्डर्ड पोर्ट :- PS/2 पोर्ट हे कीबोर्ड आणि माउस साठी फिक्स्ड पोर्ट असतात. नोर्मल पोर्ट हे जुन्या पीसीला असतात ज्यात कीबोर्ड तर माउस सीरियल पोर्टला जोडले जाते .
सीरियल पोर्ट्स :- माउस , कीबोर्ड मोडेम आणि CPU मधील अनेक उपकरणे जोडण्या साठी ह्या प्रकारच्या पोर्ट चा उपयोग होतो . सीरियल पोर्ट्स द्वारे एक वेळेस एक बीट डाटा पाठवला जातो आणि लांब ठिकाणी माहिती पाठवण्यासाठी सीरियल पोर्ट्स फायदेशीर ठरते .
प्यारेलल पोर्ट्स ( Parallel Ports ) :- जवळच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात डाटा ने - आण करण्यासाठी बाह्य उपकरणे लावली जातात . ही पोर्ट ८ समांतर तरवारून ८ बिटचा डाटा एकाच वेळी पाठवतात . प्रिंटर पीसीला जोडण्यासाठी अश्या पोर्ट चा उपयोग करतात .
यु .एस. बी. पोर्ट (Universal Serial Bus ) :- हा पोर्ट आता हळु सीरियल आणि परल्लेल पोर्ट ची जागा घेत आहे . USB पोर्ट अतिशय वेगवान असतो . हां एक पोर्ट अनेक उपकरणे जोड़ण्या साठी उपयोगात येतो. USB १.१ मध्ये डाटा ट्रान्सफर करण्याचा वेग १२ एम् बीट्स आहे आणि USB २.० मध्ये हां स्पीड ४८० एम् बीट्स डाटा पर सेकंड ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगात येतो . या स्पीडला हाई परफॉर्मेंस सीरियल पोर्ट असे ही म्हणतात .पेन ड्राइव , माउस , कीबोर्ड , वेबकैमरा, डिजीटल कैमरा , हंडीकैमरा व् अन्य
उपकरणे ह्या पोर्ट ला जोडतात. 
जॉयस्टिक पोर्ट :- संगणक खेळ मध्ये जॉयस्टिक हे लोकप्रिय आहे . जॉयस्टिक माध्यमातुन वेग , दाब , दिशा यावर नियंत्रण ठेवून संगणक गमेसची म़जा लुटता येते . विशिष्ट कमांड्स किवा बटन, ट्रिगर या सारखे याला उपकरणे असतात .
VGA पोर्ट :- ह्या पोर्ट ला CPU च्या मदर बोर्ड वरुन निघालेले आउट पुट मॉनिटर च्या इनपुट ला जोडले जाते.
नेटवर्क पोर्ट :- ह्या पोर्ट ला नेटवर्क केबल (CAT-5) केबल जोडली जाते ।
एम.एस.-डॉस
इंटरनल कमांड मध्ये कमांड सिन्टाक्स लहान असतात आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जातात शिवाय बूटिंग च्या वेळे मध्ये या कमांड सिस्टम मेमोरी मध्ये ही लोड केल्या जातात . उदा . Dir,Cls ,Ver ETC
एक्स्टेर्नल कमांड ह्या साइज़ ने मोठ्या आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जात नाहीत . ह्या कमांड हार्ड डिस्क किवा Floppy disk वर स्टोर केलेल्या असतात . ह्या कमांड मुळे प्रोग्राम रन करण्या साठी सोपे जाते . उदा . Fromat , Fdisk, Doskey ETC
१) Copy con :- पीसी मध्ये आपल्या नावाची फाइल बनवायची असेल तर c: ला कॉपी कोन ही कमांड आहे उदा. copy con ( File Name) आणि इंटर बटन प्रेस करावे ह्या मुळे तुम्ही जे नाव दिल आहे त्या नावाची फाइल बनाली असेल .
२) Dir :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली फाइल पीसी मध्ये पाहता येते . उदा :- c:\dir आणि इंटर बटन प्रेस करावे .
३) del :- del म्हणजे डिलीट तुम्ही केलेली एखादी फाइल डिलीट करण्या साठी del ह्या कमांड चा उपयोग करतात . उदा . c:\del ( file Name)
४)rename :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली आधीच्या फाइल चे नाव बदली करू शकता उदा . rename (old file name ) ( new file name )
5) Fdisk :- या कमांड मुळे हार्ड डिस्क ला पार्टीशन करता येते .
6) copy :- या कमांड मुळे आधी बनवलेल्या फाइल मधला डाटा आपल्याला दुसर्या फाइल मध्ये कॉपी करता येतो .
7) time :- या कमांड मुळे (HH:MM:SS) या सुरुपात आपण टाइम पाहू शकतो .
8) date :- या कमांड मुळे आपण पीसी मधील डेट पाहू शकतो .(MM -DD-YY)
9) cls :- ही कमांड स्क्रीन क्लेअर करण्या साठी वापरण्यात येते.
10) MD :- एम् डी म्हणजे मेक डायरेक्टरी होय म्हणजेच तुम्ही तुमच्या नावची डायरेक्टरी बनवू शकता । मग प्रशा असा पडेल फाइल म्हणजे नक्की काय फाइल म्हणजे आपण आणि डायरेक्टरी म्हणजे आपला परिवार आपले कुटुंब थोडक्यात फाइल म्हणजे आपल्या कुटुबातील व्यक्ति होय .ही कमांड उदा . md ( डायरेक्टरी नेम ) आणि इंटर बटन प्रेस करावे .
इ-मेल
इ-मेल किवा इलेक्ट्रानिक्स मेल म्हणजे इलेक्ट्रानिक्स मसेज होय. ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या ईमेल मधून सहज जगात कुठे ही एका मिनिटा मध्ये जावू शकतो . आपण ईमेल च्या माध्यमातून आपल्या प्रियजन व्यक्तिना किवा अजुन कुणाला ही मेल पाठवू शकतो . ज्या प्रमाने आपण मोबाइल मध्ये SmS करतो त्याच प्रमाने ईमेल असते .एकच ईमेल बर्याच व्यक्तिना पाठवू शकतो शिवाय बर्याच लोकाना ईमेल करताना त्याना कळाले नाही पाहिजे की आपण कुणा कुणाला ईमेल पाठवले आजे तर ते ही BCC ह्या आप्शन मध्ये सर्व व्यकतिंची नावे म्हणजेच एड्रेस टाइप करावा नॉर्मली आपन ईमेल पाठवण्या साठी To या आप्शन मध्ये सर्वांची नावे टाइप करतो . या साठी आपणास एक ईमेल अकाउंट उघडावे लागेत आणि पीसी इंटरनेटशी जोडलेला असला पाहिजे . सध्या याहू , जीमेल , Aol किवा rediffmail अशी बरीच डोमिन आहेत की जे फ्री अकाउंट उघडण्यासाठी परमिशन देतात . 

ही सर्व संगणकाचःई माहीती आपला संगणक या ब्लाग वरून घेतलेली आहे । त्या मुळे त्याचे आम्ही ॠणी आहोत। ही माहीती शिरगाव हायस्कूल च्या संगणक विषय शिकणा-या विद्यार्थ्याना उअपयुक्त होईल याची मला खात्री आहे। हा ब्लाग आम्ही संगणक विषय शिकणा-या आमच्या शाळेतील मुलांसाठी तयार केला आहे।
शमशुद्दीन न आत्तार
शिरगाव हायस्कूल शिरगाव
ता।देवगड, सिंधूदूर्ग



No comments:
Post a Comment